ADvt

सामाजिक कार्यकर्ते प्रविण खानझोडे यांना पितृशोक....



सामाजिक कार्यकर्ते प्रविण खानझोडे यांना पितृशोक....

वणी :- सुरज चाटे 

     सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले प्रविण खानझोडे यांचे वडील नत्थुजी बापुराव खानझोडे (76) यांचे अल्पशा आजाराने दि. 19 एप्रिल 2025 ला दुपारी चार वाजताच दरम्यान निधन झाले. 
     दि. 20 ला सकाळी 11 वाजता त्यांचे मूळगावी राजूर कोलरी येथे त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे 3 मुल, नातवंडं, सूना असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments