जनतेचा विश्वास संपादन करून नेहमी जनतेविषयी कळकळीने समाजकार्य करणे हे सगळ्यांना जमत नसते.
जगात माणसे जन्म घेतात परंतु काही खास माणसेच आपले कसोशीचे प्रयत्न करून आपले जीवन उज्वल बनवून इतरांना कसे सुख समाधानात ठेवता येईल यादृष्टीने जगात जगत असतात. असच एक समाजसेवी नेतृत्व माजी नगराध्यक्ष, क्रांती युवा संघटनेचे संस्थापक, व्यापारी असोसिएशनचे वणीचे अध्यक्ष, पुसद अर्बन को ऑप बँकेचे उपाध्यक्ष राकेशभाऊ खुराणा.
सामाजिक कार्यात सदैव तत्पर, वाटेत कितीही अडचणी आल्यातरी आपण सदैव त्यावर मात करून पुढेच जात राहावे व उंच शिखर गाठावे हीच वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना भाऊ...
शुभेच्छुक :- राकेशभाऊ खुराणा मित्र परिवार वणी विधानसभा क्षेत्र.
0 Comments