मनसे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन भाऊ आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जनतेचा विश्वास संपादन करून नेहमी जनतेविषयी कळकळीने समाजकार्य करणे हे सगळ्यांना जमत नसते. जो स्वतःला विसरून आपले समाजकार्य दाखवून जनतेच्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, चिकाटी व नेहमी सन्मा राज साहेबांच्या विचार जपणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे असे मनसे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन भाऊ गोहोकार.
जनसामान्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहणारे व्यक्तिमत्व मनसे नेते राजुभाऊ उंबरकर यांचे निकटवर्तीय व विश्वासु निष्ठावान, वेळप्रसंगी आक्रमक भूमिकेतून अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे, शेतकरी हिताच्या मागण्या लाऊन धरणारे, वेळप्रसंगी रुग्णांसोबत खंबीरपणे उभे राहणारे नेहमी मदतीचा हाथ सरसावणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व, मनसे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन भाऊ गोहोकार यांना जन्मदिनाच्या अगणिक हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday to MNS Vani Taluka President Phalgun Bhau Gohokar, who is close and loyal to MNS leader Rajubhau Umbarkar, a personality who stands firmly behind the masses
शुभेच्छुक :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी विधानसभा मतदार क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.
0 Comments