ADvt

सावरला बस स्थानक परिसरात आढळला इसमाचा मृतदेह..



अनोळखी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ.....

वणी : सुरज चाटे

     तालुक्यातील सावरला बस स्थानक परिसरात दि 31 ला दुपारच्या दरम्यान एका इसमाचा मृत अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृत इसम अं 35 ते चाळीस वर्षाचा असल्याचा कयास लावण्यात येत असुन सदर ठिकाणी गर्दी जमल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय वणी येते ठेवण्यात आले असुन त्याची ओळख अजुन पटली नाही.  
     On the 31st, a dead body of an Isma was found in Savarla bus station area of ​​the taluka. It is speculated that the deceased Isam was between 35 and 40 years old, and due to the crowd gathering at the place, he was kept in the rural hospital and his identity is yet to be ascertained.
     वणी तालुक्यातील सावरला येथील बस स्थानक परिसरात एका ईसमाचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नेमका या इसमाचा मृत्यू कसा झाला? तो कुठून आला असावा? यात काही घातपात तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असुन  त्याची ओळख सुद्धा पटली नाही. त्या इसमाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय वणी येथे ठेवण्यात आला असुन अनोळखी इसम कोणाच्या ओळखीचा असल्यास वणी पोलीस स्टेशन ला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास हे कॉ सिमा राठोड, आकाश अवचरे वणी पोलीस करीत आहे. 

Post a Comment

0 Comments