ADvt

वृक्षरोपन करून उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा...



वृक्षरोपन करून उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा...

दिर्घ निरोगी आयुष्यासाठी आई तुळजा भवानी माता मंदिर शिंदोला येथे होमहवन...

वणी :- सुरज चाटे
     
     शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे कुटूंबप्रमुख मा. मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त दिर्घ निरोगी आयुष्यासाठी आई तुळजा भवानी माता मंदिर शिंदोला येथे होमहवन व वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला. 
      कार्यक्रमाचे आयोजन आयुष रोहिदास ठाकरे युवा सेना विधानसभा समन्व्यक, मार्गदर्शन पद्माकर देरकर यांनी केले. यावेळी मोरूपंत पोतराजे, संभा मट्टे, सुभाष भोंगळे, प्रवीण डोये, शिवराम चिडे, नरेंद्र बदखल, विजय ठाकरे, राजू झाडें, मनोज लोहे, जीवन डवरे, अमोल झाडें, विनोद डवरे, शंकर गुरनुले, प्रमोद मोहितकर, मिन्नाथ काकडे, अजय चटप, पिंटू गोखरे, तुळशीराम बोबडे, सूरज पिदूरकर,  ललित पोतराजे,  रोशन भोस्कर, चेतन लांजेवार, प्रमोद थेरे, गणेश मंगाम व परिसरातील शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments