ADvt

आज अभंगवाणीच्या कार्यक्रमाचे आयोजन...



श्री रंगनाथ स्वामी संगीत क्लास चा पुढाकार ..

वणी :- सुरज चाटे

    वणी येथे श्री रंगनाथ स्वामी संगीत क्लास च्या वतीने दि 31 बुधवार ला, वसंत जिनिंग येथे आषाढी एकादशी आणी गुरुपौर्णिमा निमित्त अभंगवानी चा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता सुरु होणार आहे.
           नुकत्याच झालेल्या आषाढी आणी गुरुपौर्णिमा च्या पर्वा वर दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री रंगनाथ स्वामी संगीत क्लास च्या वतीने अभंगवानी हा सुंदर असा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संगीत क्लास च्या विद्यार्थानी केले आहे. कार्यक्रमात संगीत क्लास चे विद्यार्थी  अभंगवाणी सादर करणार आहे. या प्रसंगी सुंदर असे अभंग, भक्तिगीते श्रोत्यांना ऐकायला मिळणार. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजन आयोजकांनी केले आहे.. 
        

Post a Comment

0 Comments