ADvt

संभाजी डाखरे यांचे निधन...



संभाजी डाखरे यांचे निधन...

वणी :- सुरज चाटे

      संभाजी गणपत डाखरे (८८, रा. मांगरूळ) यांचे शनिवारी सायंकाळी ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. 
     त्यांच्या मागे पत्नी चंद्रकला, मुले प्रभाकर, सुधाकर, दिनकर, संतोष, मुलगी मंदा, सुना, जावई, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजता मांगरूळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments