शांत स्वभावाने जनतेचा विश्वास संपादन करून नेहमी जनतेविषयी कळकळीने समाजकार्य करणे हे सगळ्यांना जमत नसते. जो स्वतःला विसरून आपले समाजकार्य दाखवून जनतेच्या समस्या घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, चिकाटी व नेहमी शांत राहुन फुले, शाहु, आंबेडकरी विचार जपणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे असे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजयभाऊ देरकर.
जनमान्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहणारे व्यक्तिमत्व वेळप्रसंगी आक्रमक भूमिकेतून अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे, शेतकरी, व कामगारांच्या हिताच्या मागण्या लाऊन धरणारे, नेहमी मदतीचा हाथ सारसावणारे लोकप्रिय व्यक्तिमत्व, वणी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय भाऊ देरकर यांना जन्मदिनाच्या अगणिक हार्दिक शुभेच्छा..
A personality who stands firmly behind the people, who takes an aggressive stance on the authorities at times, holds up the demands of farmers and workers, a popular personality who always lends a helping hand, President of Vani Nagari Cooperative Bank and also Vice President of District Central Bank, Sanjay Bhau Derkar, Happy Birthday.
शुभेच्छुक :- फैजल बशिर खान, संचालक वणी नागरी सहकारी बँक तथा विधानसभा मतदार क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.
0 Comments