ADvt

भाऊ आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा



      गोर गरिबांच्या संकटात धाऊन जाणारे, राजकारणा पेक्षा समाजकारण जपणारे, वेळोवेळी जनतेच्या हिताकरिता विविध मागण्या शासन दरबारी लावून धरणारे, आमचे आदरस्थान मोठे बंधु दि पुसद अर्बन कॉ ऑप बँकेचे उपाध्यक्ष, वणी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा क्रांती युवा संघटनेचे संस्थापक आदरणीय राकेश भाऊ ओमप्रकाशजी खुराणा यांना जन्मदिनाच्या हार्दिक अगणिक शुभेच्छा..


*शुभेच्छुक : राकेश भाऊ खुराणा मित्र परिवार वणी विधानसभा क्षेत्र*

Post a Comment

0 Comments