ADvt

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी खुशाल बासमवार यांना मातृशोक....




वणी :- सुरज चाटे


आपल्या पोटाची काळजी न करता आपल्या लेकराला पोटभर जेवण मिळावं या करिता धडपड करते ती माय असते आणि त्या मायेन अचानक जगाच्या पडद्या आड जाण हे चित्र मोठं कंठ दाटुन येणार असत.
वणीतील प्रसिद्ध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वणी तालुका कार्यकारी अध्यक्ष खुशाल बासमवार यांची मातोश्री शहरातील गायकवाड फैल, जैताई मंदिर येथे वास्तव्यास असलेल्या राधाबाई व्यंकटेश बासमवार ७२ वर्ष, यांचे दिनांक १५ डिसेंबर रोजी सायंकाळी अंदाजे साडेपाच ते सहा वाजता चे दरम्यान अचानक छातीत दाटून येत आहे म्हणून म्हणू लागली व त्यांनी थोडं झोप घेतली तर आराम होईल या दृष्टिकोनातून आराम घेतला असता त्यांनी चक्क जगाचाच निरोप घेतला. त्यांच्या या अचानक आकस्मिक निधनाने बासमवार कुटुंबीय व परिसरात शोककळा पसरली आहे.


She is the mother who struggles to feed her child without worrying about her stomach, and suddenly the image of that mother behind the curtains of the world would have come to her.
Radhabai Venkatesh Basamwar, 72 years of age, residing at Gaikwad Fail, Jaitai Mandir in Matoshree town, of the Nationalist Congress Party's Vani Taluka Executive President Khushal Basamwar, who is a prominent leader in social work in Wani, on December 15th, between 5:30 and 6:00 p.m. started saying and when he relaxed with the view that he would get some rest if he took some sleep, he said goodbye to the world.


उद्या १६ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्याचे मागे तिन मुले, एक मुलगी नातवंडं व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या या आकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments