वणी :- सुरज चाटे
विज्ञानाचे महत्व, विज्ञान किती सपाट्याने समोर जात आहे हे जगासमोर दिसत आहे आपल्या विद्यार्थ्याना विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग सादरीकरण करीत तारामंडल यांच्या व्दारे आयोजित फिरते विज्ञान प्रदर्शन वणीतीलच वणी पब्लिक स्कुल या आयोजित केले आहे.
वणी येथील वणी पब्लिक स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज येथे रमन विज्ञान केंद्र व तारामंडल यांच्या व्दारे आयोजित फिरते विज्ञान प्रदर्शन दिनांक ११ व १२ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित केले आहे. तरिही शहरातील सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देउन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन वणी पब्लिक स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज च्या मुख्याध्यापकांनी केले आहे.
0 Comments